Driving Licence: ड्रायव्हिंग लायसन्स काढायला RTO ला जाण्याची गरज नाही; घरी बसून लगेच काढा लायसन्स

How To Apply Online Driving Licence

Driving Licence | मिञांनो ड्रायव्हिंग लायसन्स (Driving Licence) काढणे हे खूप त्रासदायक झाले आहे. ते काढण्यासाठी आपल्याला आरटीओ ऑफिसला (Rto office near me) जावे लागत असायचे. आपण आता आपले लायसन्स काढण्यासाठी आरटीओ ऑफिस ला जायची गरज भासणार नाही. ते तुम्ही घरीच बसून देखील काढू शकता. (How To Apply Driving Licence)

ड्रायव्हिंग लायसन्स (Driving Licence online Application)  हे एक महत्वाचे कागदपत्रे (Driving Licence Documents list) आहे. जे की रस्त्यावरून गाडी चालवताना अतिशय महत्वाचे असते. हे लायसन्स काढण्यासाठी पूर्वी आरटीओ ऑफीस (Rto office near me) ला जावे लागायचे. ते खूपच त्रासदायक होते. परंतु आता मात्र आपण घरी बसून ऑनलाइन फॉर्म (driving Licence online form) भरून लायसन्स मागवू शकतो. (Driving Licence Form)

रस्ते व वाहतूक विभागाने ऑनलाइन ड्रायव्हिंग लायसन्स (online driving Licence) ला मान्यता दिली आहे. या द्वारे आपण घरी बसून शिकाऊ लायसन्स (learning Licence) मिळवू शकतो. हे  लायसन काढल्यानंतर तुम्हाला कायम स्वरुपी परवाना (final driving Licence) दिला जातो. शिकाऊ लायसन्स काढण्यासाठी तुम्हाला कोणत्याही आरटीओ ऑफीस ला जाण्याची गरज नाही. आपण ऑनलाईन (online form) पद्धतीने कोठूनही हा अर्ज भरू शकतो. हा अर्ज भरल्यानंतर काही वेळेत शिकाऊ लायसन्स आपल्याला मिळेल. (Learning Licence)

Advertisement

असे काढा ड्रायव्हिंग लायसन्स (How to Create Driving Licence) – 

  • प्रथम शिकाऊ लायसन्स काढण्यासाठी sarathi.parivahan.gov.in/sarathiservice/stateSelection.do या वेबसाईट ला भेट द्यावी लागेल.
  • नंतर ड्रॉप डाऊन सुचीमधून आपले राज्य निवडावे लागेल. (Driving Licence online Application)
  • यानंतर Lerner licence apply या पर्यायाला क्लिक करावे लागेल. (Online Driving Licence in Maharashtra)
  • यानंतर तुम्ही घरबसल्या चाचणी देणार असा पर्याय निवडा. (Driving Licence download pdf)
  • पुढे तुम्ही सबमिट या बटनवर क्लिक करा. (Parivahan.gov.in learning Licence)
  • यापुढे आधारकार्ड आणि मोबाईल नंबर टाकल्यावर जनरेत otp  यावर क्लिक करा OTP ची पडताळणी करून घ्या.
  • नंतर तुम्ही नियम व अटी या बॉक्स ला  चेक करा.
  • पुढील प्रोसेस मद्ये शुल्क भरण्याची पद्धत विचारली जाईल.
  • परीक्षा देताना 10 मिनिटांचा व्हिडिओ पाहणे गरजेचे आहे.
  • व्हिडिओ संपल्यानंतर रजिस्टर मोबाईल नंबर वर एक OTP येईल.
  • परीक्षा घेण्यासाठीचा फॉर्म भरा.
  • तुमच्या मोबाईल चा पुढील कॅमेरा चालू करा (driving Licence online)
  • इथे तुमची परीक्षा घेतली जाईल. परीक्षा पास होण्यासाठी कमीत कमि 10 पेकी 6 प्रश्नाची उत्तरे बरोबर येणे गरजेचे आहे.
  • परीक्षा झाल्यानंतर परवान्याची लिंक पाठवली जाईल.
  • नापास झाल्यास पुन्हा 50रू भरून परीक्षा द्यावी लागेल.
  • तर मित्रांनो अशा प्रकारे आपण कुठेही न जाता घर बसल्या लायसन्स काढू शकतो.
  • कायमस्वरूपी लायसन्स मिळवण्यासाठी  तुम्हाला आरटीओ ऑफीस मधे जाऊन  चाचणी द्यावी लागते. (Driving Licence online)

Advertisement

पूर्ण बातमी वाचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *