Driving Licence: ड्रायव्हिंग लायसन्स हरवले असेल किंवा त्यावरील फोटो बदलायचा असेल तर घरी बसून असा करा अर्ज

How To Apply Duplicate Driving Licence In Maharashtra

Driving Licence | मिञांनो ड्रायव्हिंग लायसन्स, मतदान कार्ड, अधार कार्ड ही महत्वाची कागदपत्र आहेत. जी आपण महत्वाच्या कामासाठी वापरत असतो. मिञांनो आपण पत्त्याच्या पुराव्यासाठी किंवा ओळखपत्र म्हणून नेहमीच आधार कार्ड , पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स ही कागदपत्रे वापरत असतो. तुमच्याकडे जर स्कूटी किंवा मोटारसायकल वापरत असाल तर तुम्हाला तुमच्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स असणे गरजेचे असते. (How To Apply Duplicate Driving Licence)

 

आपल्याला वाहन चालवताना ड्रायव्हिंग लायसन्स हे किती महत्वाचे आहे हे कोणाला. सांगायची गरज नाही. तुम्ही ड्रायव्हिंग करत असल आणि तुमच्याकडे जर लायसन्स नसेल तर तुम्हाला अनेक संकटाना सामोरे जावे लागते. शिवाय ट्रॅफिक पोलिस आपल्यावर कारवाई करत असतात. मित्रांनो जर आपल लायसन्स हरवल तर् काय होईल? याच तुम्ही अजिबात ते टेन्शन घेऊ नका. कारण आपण घरी बसल्या ते ऑनलाइन अर्ज करून मिळवू शकतो. (Driving Licence)

Advertisement

 

डूप्लिकेट लायसन्ससाठी अर्ज कधी करू शकतो (Duplicate Driving Licence application) –

Advertisement
  • रस्ते वाहतूक मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, तुमचं ड्रायव्हिंग लायसन्स हरवल किंवा नष्ट झाल्यास अर्ज करू शकतो.
    ड्रायव्हिंग लायसन्स हे फाटले किंवा तुटले किंवा त्यावरील तपशील पुसला गेल्यावर नवीन साठी अर्ज करू शकतो.
    तुमचा फोटो बदलायचा असेल तर नवीन अर्ज करू शकतो.

 

अर्ज कसा करावा (How To Apply Duplicate Driving Licence) –

  • सर्व प्रथम तुम्हाला आरटीओ च्या अधिकृत वेबसाईट ला भेट द्यावी लागेल.
  • नंतर ऑनलाइन लायसन्स हा पर्याय निवडावा.
  • स्क्रीन वर येणारी माहिती काळजीपूर्वक भरा.
  • नंतर तुम्ही Duplicate ड्रायव्हिंग लायसन्स हा पर्याय निवडा.
  • नंतर तुम्हाला जी माहिती विचारली जाईल ती बरोबर भरा.
  • माहिती भरल्यानंतर तुम्हाला एक लिस्ट दिसेल यात तुम्हाला इशू ऑफ Driving Licence वर क्लिक करा.
  • त्यानंतर तुम्हाला सबमिट बटण क्लिक करायचे आहे. सबमिट केले की तुम्हाला पोहोच पावती मिळेल.
  • त्यानंतर तुम्ही ऑनलाइन पेमेंट करताच तुमचा अर्ज आरटीओ ऑफीस ला पोहोचेल.

आवश्यक कागदपत्रे (Duplicate Driving Licence Document List) –

  • ड्रायव्हिंग लायसन्स ची कॉपी
  • फॉर्म 2
  • मूळ ड्रायव्हिंग लायसन्स (उपलब्ध असल्यास)
  • आणि लायसन्ससाठी लागणारी फी

तर मित्रांनो जर तुमचे लायसन्स हरवले असेल तर टेन्शन घेऊ नका. ऑनलाईन घरी बसून पुन्हा त्यासाठी अर्ज करा आणि लायसन्स मिळवा. तसेच तुम्हाला त्यावरील फोटो बदलायचा असेल तर वरील दिलेल्या माहितीच्या आधारे तुम्ही प्रोसेस करा. अर्ज केल्यानंतर काही दिवसातच तुम्हाला नवीन ड्रायव्हिंग लायसन्स मिळेल. (Driving Licence)

पूर्ण बातमी वाचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *