गौतमी पाटील बाबत या गोष्टी माहीत आहेत का? अ’श्ली’ल गोष्टींमुळे तर…

मुंबई | सोशल मीडियाने अनेकांना प्रसिद्धी मिळवून दिलीय. त्यांपैकीच एक म्हणजे गौतमी पाटील. आपला डान्स आणि एक्प्रेशनने अनेकांना वेड लावणारी गौतमी पुन्हा एकदा चर्चेत आली ती तिच्या डान्स आणि कॉन्ट्रोवर्सीमुळे. खरंतर सार्वजनिक कार्यक्रमात डान्स करताना गौतमीने असे काही डान्स स्टेप्स केले आहेत की ज्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष तिच्याकडे वेधलं गेलं. ज्यानंतर गौतमीने लोकांची माफी देखील मागीतली आहे.
सप्टेंबर 2022 मध्ये गौतमी पाटील एका शोमध्ये आक्षेपार्ह स्टेप्स डान्स करताना दिसली, ज्यानंतर तिने ती वादाच्या भोवऱ्यात सापडली. अनेक लोकांनी गौतमी पाटीलला तिच्या डान्स मूव्हमुळे ट्रोल करायला सुरुवात केली आणि तिचा व्हिडीओ प्रत्येक सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल होत आहे.
गौतमी पाटील रिल्स आणि डान्स व्हिडिओंसाठी तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटसारख्या सोशल मीडियावर खूप लोकप्रिय आहे. गौतमीच्या लावनी डान्स परफॉर्मन्सनंतर अनेक मराठी Youtuber आणि Social Medis Influencers ने तिला रोस्ट करायला किंवा तिला ट्रोल करायला सुरुवात केली आहे.
गौतमी पाटील रिल्स आणि डान्स व्हिडिओंसाठी तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटसारख्या सोशल मीडियावर खूप लोकप्रिय आहे. गौतमीच्या लाविनी डान्स परफॉर्मन्सनंतर अनेक मराठी Youtuber आणि Social Medis Influencers ने तिला रोस्ट करायला किंवा तिला ट्रोल करायला सुरुवात केली आहे.
गौतमी पाटील यांच्याबद्दल काही रंजक आणि अज्ञात गोष्टी: गौतमीच्या आई-वडिलांबद्दल काही कळू शकलेलं नाही. तसेच ती अविवाहित आणि सिंगल आहे.तिचं वय 27 ते 29 असल्याचं सांगितलं जात आहे. official_gautami94_ हे तिचं ऑफिशिअल इंस्टाग्राम आहे. गौतमीला क्रिकेट पाहायला आवडते, फिरण्यासाठी डोंगराळ भागात आणि बिचेस तिला फारच आवडतात.