‘कूछ कूछ होता हे’ मधील अंजली माहीत आहे का? आता झालीय मोठी; करते हे काम

मुंबई | 90 च्या दशकातील ही अभिनेत्री आजही सर्व चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवताना दिसतेय. एवढच नाही तर गेली. अनेक वर्षे जवळ जवळ 24 वर्षांपूर्वी पासून करण जोहर दिग्दर्शित ‘कुछ कुछ होता है’ या सिनेमाचं आजही कौतुक केलं जातंय. आजही हा चित्रपट प्रेक्षकांना आवडीचा विषय ठरत आहे. त्याकाळी जेवढं होत तेवढच महत्त्व या सिनेमाला दिलं जातंय. या चित्रपटातील प्रत्येक कॅरेक्टर आपल्याला विस्मरणात आहे. यातील एक भूमिका म्हणजे अंजली आहे.

 

वाकडे तिकडे दात बॉय हेअर कट आपल्या आईच्या बाबतीत घडलेली सर्व कहाणी सांगणारी अभिनेत्री अंजलीची भूमिका करणारी आणि राणी मुखर्जीच्या मुलीचा रोल करणारी अभिनेत्री ‘सना सईद’ आहे. आता हीच अंजली खूप मोठी झाली आहे. 22 सप्टेंबर 1988 साली तिचा मुंबईमध्येच जन्म झाला. एवढंच नाही तर आता तिच वय 34 आहे. आपल्या सौंदर्याने सना प्रेक्षकांच्या मनावर भुरळ पाडत असून ग्लॅमर्स दिसतेय.

Advertisement

 

यानंतर सनाने ‘हर दिल जो प्यार करेगा, तसेच ‘बादल’ या सिनेमात देखील तिन काम केलं आहे. बऱ्याच दिवसापासून सनाने टिव्ही शोमध्ये काम करायला सुरुवात केली आहे. 2008 मध्ये ही अभिनेत्री ‘बाबुल का अंगण छुटे ना’ यांसारख्या मालिकेत ती दिसली होती.

Advertisement

 

तसेच ‘झलक दिखलाजा’ या रियालिटी शोमध्ये ती दिसली होती. स्टुडंट्स ऑफ द इयरमध्ये देखील तीन काम केलं परंतु अपेक्षित तिला प्रसिध्दी मिळाली नाही. ती चित्रपटापासून लांब आली तरीही ती सोशल मीडियावर सतत सक्रिय असते. एवढच नाही तर ती आपले काही फोटोज् सोशल मीडियावर शेअर करून चाहत्यांचे लक्ष वेधून घेते.

 

पूर्ण बातमी वाचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *