धर्मवीर चित्रपटात एकनाथ शिंदेंची भूमिका साकारणाऱ्या क्षितिजची पत्नी दिसते खूपचं सुंदर; करते ‘हे’ काम

पुणे | गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर एकच चर्चा आहे. ती म्हणजे धर्मवीर या आगामी चित्रपटाची, सध्या या चित्रपटाची सोशल मीडियावर खूपच चर्चा आहे. येत्या काही काळात हा चित्रपट रिलीज होणार आहे.

 

त्यामुळे सध्या चर्चा सुरू आहे. शिवसेनेचे दिवंगत नेते धर्मवीर आनंद दिघे यांच्या जीवनावर हा चित्रपट बनविण्यात आला आहे. यात दिघे यांच्या भूमिकेत प्रसाद ओक आहे. तर एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेत क्षितिज दाते हा दिसत आहे. त्यामुळे हा बहुचर्चित सिनेमा लवकर रिलीज होण्याची वाट चाहते पाहत आहेत.

 

आज आपण या चित्रपटात एकनाथ शिंदे यांची भूमिका साकारणाऱ्या क्षितिज बाबत माहिती जाणून घेणार आहोत. क्षितिज याने सुरुवातीला छोट्या पडद्यावर काम केले. त्यानंतर त्याला मोठ्या पडद्यावर काम मिळू लागले.

 

त्याला खरी प्रसिद्धी ही मुळशी पॅटर्न या चित्रपटातून मिळाली. या चित्रपटात तो झळकला होता. तो चित्रपट देखील हिट ठरला आहे. त्यानंतर आता पुन्हा तो धर्मवीर – मुक्काम पोस्ट ठाणे या चित्रपटात झळकणार आहे.

 

आज आपण क्षितिज याच्या पत्नी बाबत माहिती जाणून घेणार आहोत. क्षितिज याची पत्नी देखील एक अभिनेत्री आहे. तिने देखील यापूर्वी अनेक चित्रपटात भूमिका साकारली आहे. तिचे नाव ऋचा आपटे असे आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button