कल्याणीच्या निधनाने धनश्री हळहळली, भावूक होऊन म्हणाली…

मुंबई | गेल्या अनेक दिवसांपासून चित्रपट (Film Industry) आणि मालिकाविश्वात (Serial) कोणत्या ना कोणत्या कलाकाराचे निधन (Actor Daith) होतंय. अशामुळे संपूर्ण इंडस्ट्रीवर दुःखाचा डोंगर कोसळलेला दिसतोय. अशातच आता काही दिवसांपूर्वी तुझ्यात जीव रंगला (Tuzyat Jiv Rangala) फेम अभिनेत्री कल्याणी जाधवचा (Actor Kalyani Jadhav Daith) मृत्यू झाला आहे. यामुळे अनेक कलाकारांनी (Actors) हळहळ व्यक्त केली.

Join WhatsApp Group

 

हा अपघात (Accident) सांगली कोल्हापुर महामार्गावर (Highthway) झाला आणि यातच तुझ्यात जीव रंगला मधील कल्याणी जाधव (Kalyani karale Jadhav) ने जगाचा निरोप घेतला आहे. मृत्यूच्या पंधरा दिवसांपूर्वी कल्याणीनं प्रेमाची भाकरी (Hotel Premachi Bhakari) नावच हॉटेल सुरू केलं होत. त्याच हॉटेलवरून बाहेर पडताना भरधाव वेगात डंपरने (Tiper) तिला धडक दिली, त्यानंतर तिला रूग्णालयात (Hospital) नेण्यात आले मात्र तोपर्यंत फार उशीर झाला होता.

 

कल्याणी (kalyani) आणि धनश्री (Dhanshri) या दोघी जिवलग मैत्रिणी होत्या. कल्याणीच्या या छोट्याशा भूमिकेमुळे ती महाराष्ट्राच्या (Maharashtra) घराघरात पोहोचली होती. तिची भूमिका प्रेक्षकांना (Fans) खूप आवडायची. अशा अचानक जाण्यान कलाकारांना (Actors) धक्का बसला आहे. तसेच तिच्या चाहत्यांना (Fans) देखील मोठा धक्का बसला आहे.

 

तुझ्यात जीव रंगला (Tuzyat Jiv Rangala) अभिनेत्री धनश्रीला अश्रू अनावर, पोस्ट शेअर करत दिली श्रद्धांजली (RPI) – धनश्रीन सोशल मीडियावर (social media) कल्याणीचा आणि तिचा दोघींचा फोटो (image) शेअर केला आहे. त्याला कॅप्शन देत म्हणाली आहे की नाही अस जायला होतस ग.. जीवाला हुरहूर लावून गेलीस… अशा भावना तिन आपल्या सोशल मीडिया माध्यामातून व्यक्त केल्या आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button