प्रसिध्द गायकाच्या पत्नीचे निधन; मुलीला लग्न करून सासरी पाठवले आणि जीव सोडला

दिल्ली | प्रसिध्द पंजाबी (Panjabi) गायक नछत्तर गिल (Singer nachchttar Gil) यांच्यावर दुःखाचा डोंगर पसरला आहे. त्यांच्या पत्नीच्या (Wife) निधनाने सर्वत्र शोक व्यक्त केला जात आहे. नछत्तर हे एक प्रसिध्द गायक (Populer singer) आहेत. त्यांनी पंजाबी भाषेतील (Panjabi language) अनेक गाणी गायली आहेत. आणि त्यांनी अनेक चित्रपटांच्या (Film) गाण्यासाठी (song) आवाज दिला आहे. ते अत्यंत प्रसिध्द गायक म्हणून ओळखले जातात.

 

मात्र सध्या त्यांच्यावर दुःखाचा डोंगर पसरला आहे. त्यांच्या पत्नीच्या निधनाने सर्वत्र शोक व्यक्त केला जात आहे. १४ नोव्हेंबर रोजी त्यांच्या मुलीचा शाही विवाह (Professional marriage) पार पडला. त्यानंतर मुलीला तिच्या सासरी पाठविण्यात आले. मात्र लग्न झाल्याच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजे १५ नोव्हेंबर रोजी त्यांच्या पत्नीने जगाचा निरोप घेतला आहे.

Advertisement

 

दलविंदर कौर (Dalvindar Kaur daith) असे त्यांचे नाव होते. उद्याच्या १७ तारखेला त्यांच्या मुलाचा विवाह होणार होता. मात्र त्यापूर्वीच त्यांनी जगाचा निरोप घेतला आहे. त्यामुळे पंजाबी संगीत विश्वात शोककळा पसरली आहे. दलविंदर कौर (Dalvindar kaur) यांनी मुलीच्या लग्नात खूप कामे केली. तसेच त्यांना त्यावेळी कोणताही त्रास झाला नाही. मात्र अचानक त्यांच्या निधनाने सर्वच भावूक झाले आहेत.

Advertisement

 

कौर यांना कर्क रोग (Cancer) असल्याची माहिती देखील समोर आली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्या दीर्घ काळापासून आजारी आहेत. मागील काही दिवसांपूर्वी त्यांची प्रकृती खालावली होती. त्यावेळी त्यांना रूग्णालयात (Hospital) नेहून उपचार करण्यात आले होते. मात्र आता त्यांचे अचानक निधन झाले आहे. त्यामुळे सर्वत्र शोक व्यक्त केला जात आहे.

पूर्ण बातमी वाचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *