CID फेम दयाची बायको पाहिलीत का? दिसते खूप सुंदर; करते ‘हे’ काम

मुंबई | CID या हिंदी कार्यक्रमाने अनेकांना भुरळ घातली आहे. आजही अनेक जण या कार्यक्रमाचे वेगवेगळे भाग पाहत असतात. यांध्ये दिसिपी प्रद्युम्न, अभिजीत, दया या मुख्य भूमिका होत्या. तसेच डॉ साळुंखे हे देखील एक म्हवाचे पात्र होते. यातील दया हा नेहमीच चर्चेत राहिला. कारण केस कोणती पण असुदे दरवाजा तोडण्याच काम दयाच करायचा. या कार्यक्रमाने अनेक चाहता वर्ग गोळा केला होता.

 

CID मध्ये दया हे पात्र अभिनेता दयानंद शेट्टी साकारतो. त्याने या पात्राला पूर्ण न्याय दिला आहे. त्याच्या अभिनयाने त्याने आजवर अनेक मालिका आणि चित्रपटांमध्ये देखील काम केले आहे. दयानंद शेट्टीचा जन्म ११ डिसेंबर १९६९ रोजी चंद्र प्रकाश शेट्टी आणि उमा शेट्टी यांच्या पोटी कर्नाटक राज्यातील उडपी जिल्ह्यातील कटपाडी गावात तुळू भाषिक बंट कुटुंबात झाला.

 

त्याला दोन बहिणी (नयना आणि संध्या) आहेत. त्याने वांद्रे येथील रिझवी कॉलेजमधून बी.कॉम केले. तसेच पुढे स्मिता शेट्टीशी लग्न केले आणि त्यांना एक मुलगी आहे. त्याची पत्नी सिने विश्वात नाही मात्र ती दिसायला खूप सुंदर आहे. एवढी सुंदर की एखाद्या बॉलीवूड अभिनेत्रीला आपल्या सुंदरतेने मागे टाकते.

 

सीआयडी भागासाठी (२१ जानेवारी २०१२ रोजी प्रसारित) एक गाणे रेकॉर्ड करण्यात आले, जे शेट्टी आणि त्यांचे सहकारी अभिनेते शिवाजी साटम आणि आदित्य श्रीवास्तव यांनी गायलेली एक लोरी होती. मूव्हर्स आणि शेकर्स सारख्या टॉक शोमध्ये गायक म्हणून त्याच्या प्रतिभेचे कौतुक केले गेले आहे. जॉनी गद्दार , रनवे आणि सिंघम रिटर्न्स या चित्रपटांमध्ये त्याने काम केले आहे.

 

दया शेट्टीने जस्सी जैसी कोई नहीं आणि कुसुम सारख्या शोमध्ये पाहुण्यांची भूमिका साकारली आहे . त्याने गुतुर गु मध्ये अभिनय केला आहे. हा एक मूक विनोदी कार्यक्रम होता. खतरों के खिलाडीच्या 2014 च्या सीझनमध्ये त्याने अनेक स्टंट्स करत भाग घेतला, पण शेवटी तो बाहेर पडला. त्याने CID साठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा (समीक्षक) सुवर्ण पुरस्कार जिंकला आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button