आत्ताच्या घडामोडी

‘या’ सुंदर अभिनेत्रीच्या प्रेमात वेडा झाला होता दाऊद; एका रात्रीसाठी दिले तब्बल….?

मुंबई | आपल्याला अनेक वेळा पाहायला मिळाले असेल की बॉलिवूड आणि अंडरवर्ल्ड मधील विशेष संबंध, अनेक अभिनेते आणि अभिनेत्रींचे अंडलवर्ड सोबत विशेष संबंध अनेक प्रकरणातून आपल्याला पाहायला मिळाले. यात भारतीय चित्रपट सृष्टीतील अनेक दिग्गजांची देखील नावे आहेत.

 

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम तुम्हाला माहित असेल, अनेक बॉलिवूड च्या कलाकारांसोबत याचे सलोख्याचे सबंध, अनेक दिग्गजांनी D गँग सोबत सलोख्याचे संबंध करून आर्थिक व्यवहार केले आहेत. त्यामुळे अनेक दिग्गज अडचणीत देखील आलेले पाहायला मिळाले.

 

आर्थिक व्यवहार सोबत बॉलिवूड मधील अनेक अभिनेत्रींसोबत दाऊद चे प्रेम संबंध असल्याच्या बातम्या देखील अनेक वेळा पाहायला मिळाल्या, एखादी अभिनेत्री प्रकाश झोतात आली की, तिला मिळविण्यासाठी दाऊद हा कोणत्याही स्टेपला जात असे.

 

त्या अभिनेत्री साठी पैसा खर्च करत असे आणि तिला मिळवण्यासाठी कोणताही मार्ग निवडत असे, काही पत्रकारांनी देखील या संधर्भात आवाज करून दाऊद चे एक प्रकरण बाहेर काढलं होत. मात्र पर्दाफाश होऊन देखील ते प्रकरण दबल.

 

आज आम्ही तुम्हाला दाऊद एका अभिनेत्रीशी अक्षरशः वेडा झाला होता. या बॉलिवूड अभिनेत्रीचे नाव यास्मिन जोसेफ असे होते. तिला लोक मंदाकिनी नावाने ओळखत असे. वयाच्या 27व्या वर्षी चित्रपट सृष्टीत पदार्पण करून बॉलिवूड गाजवणारी अभिनेत्री म्हणून तिची ओळख आहे.

 

तिचे आणि दाऊद चे प्रेम संबंध होते. त्यानंतर त्यांनी दुबईत लग्न केल्याची देखील चर्चा होते. “राम तेरी गंगा मैली” या चित्रपटाने मंदाकिनी प्रकाश झोतात आली होती. त्यानंतर तिच्यावर दाऊद ची नजर पडली आणि दाऊद तिच्या प्रेमात अक्षरशः वेडा झाला.

 

त्यानंतर दाऊद आणि मंदाकिनी हे रेलेशीनशिप मध्ये आले आणि त्यांनी लग्न केल्याची माहिती समोर आली आहे. मात्र खरंच त्यांनी लग्न केलं का आणि सध्या मंदाकिनी कोठे आहे. हे फक्त त्या दोघांना माहीत आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button