रिषभ पंतची गर्लफ्रेंड पाहिलीत का? दिसते फार सुंदर; करते ‘हे’ काम

मुंबई | सध्या देशात आयपीएलचा सिझन सुरू आहे. त्यामुळे अनेक खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांच्या पत्नी आणि प्रेयसी भेटण्यासाठी येताना पाहायला मिळत आहे. या काळात अनेक दिग्गज खेळाडूंचा परिवार चाहत्यांना पाहायला मिळत आहे.

 

रोहीत शर्मा, महेंद्रसिंग धोनी, हार्दिक पांड्या या सारख्या दिग्गजांच्या पत्नी प्रोत्साहन देण्यासाठी सामन्याच्या दिवशी रणागंनावर दिसत आहेत. त्यामुळे जर आपल्या पतीची विकेट पडली किंवा त्याने चांगली कामगिरी केली तर त्यांचे फोटो कॅमेऱ्यात कैद केले जात आहेत.

 

त्यामुळे खेळाडूंच्या चाहत्यांचे विशेष प्रकारे मनोरंजन होत आहे. आज आम्ही तुम्हाला अशाच एका क्रिकेटर बाबत माहिती सांगणार आहोत, तुम्हाला सर्वांना रिषभ पंत माहीत असेल. पंतचा चाहता वर्ग खूप मोठा आहे.

 

त्यामुळे त्याच्या बद्दल जाणून घेण्याची अनेकांची उत्सुकता असते. मिळालेल्या माहिती नुसार पंत याची एक गर्लफ्रेंड आहे. ती दिसायला खूप सुंदर असल्याचेही फोटो मध्ये पाहायला मिळत आहे. आज आपण त्याच्या गर्लफ्रेंड बाबत जाणून घेणार आहोत.

 

रिषभ याच्या गर्लफ्रेंड चे नाव ईशा नेगी असे आहे. ईशा ही दिसायला खूपच सुंदर आहे. तिचे आणि रिषभ चे अनेक वेळा फोटो व्हायरल झाले होते. पुढील काळात ते लग्न करणार असल्याची माहिती देखील समोर आली आहे. ईशा ही एक उद्योजक आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button