Central Armed Police Force Bharati 2026 | Union Public Service Commission ने 349 जगांसाठी मोठी भरती काढली आहे. UPSC च्या केंद्रीय सशस्त्र दलात (Central Armed Police Force Bharati 2026) काम करण्याची संधी मिळणार आहे. UPSC ने २० मार्च २०२६ रोजी याची जाहिरात प्रसिद्ध केली आहे.
यासाठी शारीरिक चाचणी आणि लेखी परीक्षा उतीर्ण व्हावी लागणार आहे. शारीरिक चाचणीमध्ये १०० मीटर धावणे, ८०० मीटर धावणे, लांब उडी तसेच गोळा फेक घेण्यात येणार आहे. याबरोबरच तुमची उंची आणि छाती देखील त्यांच्या नियमात बसणे बंधनकारक आहे. तुम्ही खालील माहिती संपूर्ण वाचून या भरतीसाठी अर्ज करू शकता. Central Armed Police Force Bharati 2026
| प्रकार | मुले | मुली |
| १०० मीटर धावणे | १६ सेकंड | १८ सेकंड |
| ८०० मिटर धावणे | ३ मी ४५ से. | ४ मी ४५ से. |
| लांब उडी | ३.५ मीटर | ३ मीटर |
| गोळाफेक ७.२६kg | ४.५ मिटर | – |
उंची आणि छाती किती असावी (Central Armed Police Force Bharati 2026) –
| प्रकार | मुले | मुली |
| उंची | १६५ cm | १५७ cm |
| छाती | ८१ cm | – |
| वजन | ५० kg | ४६ kg |
- पदाचे पूर्ण नाव – असिस्टंट कमांडंट
- ऐकून पदसंख्या – ३४९
- शैक्षणिक अट – कोणत्याही शाखेतील पदवी
- वयोमर्यादा – १ ऑगस्ट २०२६ रोजी २० ते २५ वर्ष, ST/SC ५ वर्ष सूट तर OBC – ३ वर्ष सूट
- काम करण्याचे ठिकाण – पूर्ण भारत देश
- अर्ज नोंदणी फी – Genral आणि OBC – २००, इतरांना फी नाही.
- अर्ज करण्याची अंतिम तारीख – १२ मार्च २०२६ रात्री ६ पर्यंत
IMPORTANT LINKS (Central Armed Police Force Bharati 2026)
| जाहिरात पीडीएफ | DOWNLOAD NOW |
| अर्ज करा | APPLY NOW |
| अधिकृत संकेतस्थळ | VISIT NOW |
Read More –







