बॉलिवूड अभिनेत्रीलाही पाहायचं होत सूर्यग्रहण… तिच्या आईं सूर्यग्रहण पाहण्यापासून दिला होता नकार..

मुंबई | काल दिवाळी सणातच चंद्रग्रहण लागलं होत. खर तर हा योगायोगच म्हणावा लागेल. सूर्य ग्रहणात काय करावं काय करू नये याबाबत बऱ्याचशा पोस्ट सोशल मीडियावर पहायला मिळत होत्या. या ग्रहणात गरोदर महिला नेमकं काय करावं. याकडे सर्वांचं लक्ष लागलं होत. याचीच माहिती सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत.

Join WhatsApp Group

 

सद्या सोशल मीडियाच युग असल्यानं बऱ्याचदा सूर्य ग्रहणाच्या पोस्ट व्हायरल होताना दिसत होत्या अशातच एका अभिनेत्रीची पोस्ट व्हायरल होताना दिसली आहे. सूर्यग्रहणात लहानपणी आई वडिलांचा ओरडा खाल्ला होता. त्याबाबत अमर उजलातील बॉलिवूड गॉसिप या सदरात याबाबत अभिनेत्री रश्मी देसाईनं सांगितलं.रश्मीला सूर्यग्रहण पाहण महागात पडलं होत.

 

रश्मीने सांगितलं की; ही साधारण दोन वर्षा आधीची गोष्ट आहे. त्यावेळी मोठ सूर्यग्रहण होत. खगोलशास्त्री होण्याची त्यांची इच्छा होती. परंतु त्यावेळी आई बाबांनी सूर्यग्रहण पाहण्यापासून रोखल.
तरीही मी ते सूर्यग्रहण पाहिलं आणि आईचा ओरडा खाल्ला.

  1. फेसबुकवर किस्सा केला शेअर:
    अभिनेत्री रश्मी यांनी फेसबुकवर सूर्यग्रहणाब घडलेला किस्सा सांगितला. तिने लिहल की; मी खिडकीतून सूर्यग्रहण पाहण्याचा प्रयत्न करत होती. अशावेळी आईने तिथून मला जाण्यास सांगितलं. तिनं रश्मीला दुसऱ्या खोलीत नेलं. ते सूर्यग्रहण पहिलं तर काही तरी होईल अस तिला सांगितलं. हाच किस्सा तीन फेसबुक या सोशल मीडियावर शेअर केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button