मोठी अपडेट! मुंबई नाही तर खेळचं नको! कायरन पोलार्डची IPL मधून कायमची निवृत्ती

दिल्ली | वेस्ट इंडिजचां धडाकेबाज फलंदाज आणि ५ वेळा IPL ट्रॉफी पटकाविणाऱ्या मुंबई इंडियन्सचां महत्त्वपूर्ण खेळाडू कात्रण पोलार्ड याने एक मोठी घोषणा केली आहे. त्याने IPL मधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्याने 15 नोव्हेंबर म्हणजेच आज एक ट्विट करून ही माहिती दिली आहे. यामुळे त्याचे चाहते चांगलेच नाराज झाल्याचे पाहायला मिळत आहे.

Join WhatsApp Group

ट्विट करून निवृत्ती घेत असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. मुंबई संघाकडून 189 सामन्यात 3412 धावा करत त्याने तो एक चांगला खेळाडू असल्याचे दाखवून दिले. त्याचप्रमाणे आतापर्यंत त्यान 69 विकेट्स घेतल्या आहेत. 2010 मध्ये मुंबई संघाकडून पॉलार्डला करारबद्ध केले आहे. 

 

मुंबई विरुद्ध मी खेळू शकत नाही – कायरन पोलार्डने ट्विट केलं आहे क मी मुंबई इंडियन्स संघाविरुद्ध खेळू शकत नाही. संघान मला खूप काही दिलंय. एवढच नाही तर मी यासह बरेच काही शिकलोय आणि केलं देखील. असे ट्विट त्याने केलं आहे. त्यामुळे सध्या तो खूपच ट्रेंड मध्ये आला आहे.

 

पुढे तो म्हणाला की मुंबई इंडियन्सला गुडबाय म्हणताना खूप दुख होतंय. पण मी मुंबई इंडियन्सच्या फलंदाजी प्रशिक्षकाची जबाबदारी घेण्यास तयार आहे. मुंबई इंडियन्स एमिरेट्सकडून खेळणार आहे. हा नवा धडा माझ्या आयुष्याला कलाटणी देणारा आहे. पुढं तो म्हणाला की मी एक मुंबई इंडियन्सचा खेळाडू आहे. गेली 13 वर्षे मुंबईसह विश्वासपूर्वक कामगिरी करत आहे. तरीही मी आता हे सर्व मिस करेल. असे त्याने भावूक ट्विट केले आहे. 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button