मोठी अपडेट! इंग्लंड विरुध्द पाकिस्तान फायनल सामन्याची तारीख बदलली; या तारखेला होणार फायनल?

ॲडलेड | पाकिस्तानने T 20 विश्वचषकात न्यूझीलंडवर मात केली होती. आता मात्र हा संघ अंतिम फेरीसाठी अधिकृतरित्या पात्र झाला आहे. त्याचप्रमाणे भारत आणि इंग्लंडविरुद्ध सेमीफायनलच्या सामन्यात रंगत निर्माण झाली होती. एवढच नाही तर भारतानं इंग्लंडला 169 धावंच लक्ष दिलं होत. इंग्लंडने अगदी सहजरीत्या ह्या धावा एकही विकेट्स न देता चेस केल्या. या विक्रमाची नोंद गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड बुकमध्ये निवड झाली.

Join WhatsApp Group

 

आता उर्वरित संघ पाकिस्तान आणि इंग्लंडविरुद्ध हा सामना ऑस्ट्रेलिया येथे होणार होता. परंतु या सामन्यात काही फेरबदल करण्यात आले आहे. स्पर्धेच्या ठिकाणी पावसाचे वातावरण असल्याचं सांगितलं जातंय. यामुळे कदाचित ह्या सामन्याची तारीख देखील बदलल्याच सांगितलं जातंय.

 

13 तारखेला हा अंतिम सामना होणार असल्याचं याआधी म्हटल जात होत. एवढच नाही तर या दिवशी पावसाची दाट शक्यता असल्याचं देखील म्हटल जातंय. एमसीजीवर 90 हजार प्रेक्षकवर्ग स्टेडियमवर उपस्थित राहणार असल्याचा अंदाज वर्तवलाय. रविवारी अधिक पावसाचं वातावरण असल्याने सोमवारी 14 तारखेला अंतिम सामना व्हावा. यासाठी तो दिवस राखीव दिवस म्हणून ठेवण्यात आला आहे.

 

पाऊस पडल्यावर कोणत्या संघाला होणार फायदा – जो दिवस राखीव ठेवला आहे. त्या दिवशी पाऊस पडणार असल्याचं सांगितल जातंय. जर 10-10 ओव्हर्स ठेऊन सामना खेळणं गरजेचं आहे. एवढच नाही तर राखीव दिवशीही सामना झाला नाही तर दोन्ही संघांना संयुक्त विजयी घोषित केलं जाईल. 2019 मध्ये देखील इंग्लंडमध्ये T 20 विश्वचषक स्पर्धेत न्यूझीलंड आणि भारत यांच्यात सामना रंगला होता. पावसामुळे टीम इंडियाला चांगलाच फटका बसला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button