आत्ताच्या घडामोडी

बॉलिवूडच्या अभिनेत्रींना लाजवेल इतकी सुंदर आहे कट्टप्पाची मुलगी; करते ‘हे’ काम

दिल्ली | एखादा चित्रपट येतो आणि छोट्या पडद्यावर काम करणाऱ्या छोट्या अभिनेत्यांचे पूर्ण आयुष्य बदलून टाकतो. अशी अनेक उदाहरणे आपण पाहिली असतील, अनेक छोट्या चित्रपटात काम करून मोठ्या पडद्यावर काम करण्याची संधी अनेकांना मिळते.

 

जर तो चित्रपट हिट ठरला तर त्या छोट्या पडद्यावरील अभिनेत्याच पूर्ण आयुष्यच बदलून जातं. यातीलच एक उदाहरण आज आपण पाहणार आहोत. बाहुबली या चित्रपटात कट्टप्पाची भूमिका साकारणारे अभिनेते सत्यराज तुम्हाला माहित असतील.

 

वय होऊन देखील त्यांनी करोडो रसिकांच्या मनावर राज्य केलं आहे. त्यांचा चाहता वर्ग मोठा आहे. सुरुवातीच्या काळात त्यांना छोट्या पडद्यावर काम करण्याची संधी मिळाली, त्यानंतर त्यांना मोठ्या चित्रपटात काम करण्याची संधी मिळू लागली.

 

त्यांना खरी ओळख ही चेन्नई एक्स्प्रेस हा चित्रपट आल्यावर झाली, त्यांना एका अभिनेत्रींच्या वडिलांची भूमिका चेन्नई एक्स्प्रेस मध्ये देण्यात आली आणि तो चित्रपट हिट होऊन गेला. त्यात त्यांना खूपच प्रसुद्घी मिळाली.

 

त्यानंतर त्यांनी अनेक चित्रपटात भूमिका साकारली, आणि अखेर त्यांना बाहुबली या चित्रपटात कट्टप्पाची भूमिका करण्याची संधी मिळाली. यात त्यांना अफलातून यश आले. बाहुबली या चित्रपटाने त्यांचं पूर्ण आयुष्य बदलून गेलं.

 

सध्या त्यांचे करोडोंच्या संख्येत चाहते आहेत. अशाच सत्यराज यांच्या खासगी आयुष्याबद्दल फार कमी लोकांना माहीत आहे. आज आम्ही तुम्हाला त्यांच्या जीवनातील काही गोष्टींची माहिती सांगणार आहे.

 

बॉलिवूडच्या एखाद्या बड्या अभिनेत्रीला देखील लाजवेल अशी सत्यराज यांची मुलगी आहे. मात्र ती चित्रपट सृष्टीत सक्रिय नाही. तिचे नाव दिव्या आहे. ती कायम सोशल मीडियावर सक्रिय असते. दैनंदिन जीवनातील अनेक अनुभव ती सोशल मीडियावर शेअर करत असते.

 

तिचे अनेक हॉट फोटो व्हायरल होत असतात. तिने चित्रपट सृष्टीत नव्हे तर वेगळ्याच विश्वात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. ती सध्या समाज सेवेत सक्रिय आहे. ती देखील कायम खूपचं चर्चेत असते. ती आपल्या वडिलांसोबत अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर करते.

 

गेल्या काही दिवसांपूर्वी तिने पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहून समजासाठी एक मागणी केली होती, पंतप्रधान मोदींनी ती मागणी मान्य केली. ती सध्या समाज सेवेत खूप मोठ्या प्रमाणात सक्रिय आहे. तिचा चाहता वर्ग खूप मोठा आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button