आत्ताच्या घडामोडी

‘चला हवा येऊद्या’ फेम भारत यांची पत्नी पाहिलीत का? दिसते खुप सुंदर; करते हे काम

मुंबई | चला हवा येऊ द्या या कार्यक्रमातून आज भारत गणेशपुरे हे घराघरात पोहोचले आहेत. हा कार्यक्रम सुरू होताच नीलेशच्या एंट्री नंतर सर्व जण भारत गणेशपुरे आपल्या थुकरट वाडीत पाहुण्यांचे कसे स्वागत करणार याकडे लक्ष असते. भारत यांनी हा कार्यक्रम त्यांच्या विनोदाने दणाणून सोडला आहे.

 

सुसुवरीला त्यांनी फू बाई फू या कार्यक्रमातून सगळ्यांना हसवेल. वैशिष्ट्यपूर्ण विदर्भ मराठी उच्चारण, ज्याला वऱ्हाडी असेही म्हणतात, ही भारताची आणि भारत गणेशपुरे यांची खासियत आहे. त्यांचे विनोद हे नेहमी त्याच्या विदर्भातील भाषेतच असतात. एव्हढा मोठा कलाकार होऊन देखील त्यांनी आपली भाषा कधीच सोडली नाही.

 

याच भाषेतून विनोद करत त्यांनी आपले पोट भरले आहे. भारत यांनी आजवर मोठ्या पडद्यावर देखील धमाकेदार काम केले आहे. छोट्या पडद्यावर त्यांनी आजवर थरार, आभालमय, बा बहू और बेबी, सीआयडी, फू बाई फू, शेजारी शेजारी पक्के शेजारी, तेंडुलकर सौ आणि विजय जाधव (१० ऑगस्ट २०१२) म्हणून क्राईम पेट्रोलमध्ये त्यांनी अभिनय केला आहे.

 

यासह मोठ्या पडद्यावर त्यांची कामगिरी पाहिली तर त्यांनी जरी नेहमीच चित्रपटात अधिक सहाय्यक भूमिका केल्या आहेत. परंतु एक डाव धोबीपछाड , निशानी दावा अंगठा , आणि कापूस कोंड्याची गोष्ट या चित्रपटांमधील त्याच्या भूमिकांना प्रेक्षकांनी चांगलीच दाद दिली आहे. कापूस कोंड्याची गोश्ट मध्ये त्यांनी खलनायकाची भूमिका साकारली, जी त्यांच्या विनोदी कलाकाराच्या प्रतिमेच्या अगदी विरुद्ध आहे. जलसा या चित्रपटात ते महत्त्वाच्या भूमिकेत दिसले. हॅलो चार्ली हा मोठ्या पडद्यावरचा त्यांचा पहिला चित्रपट होता.

 

भारत यांची पत्नी अर्चना या खूप सुंदर दिसतात. एकदा भारत विदेशी दौऱ्यावर होते. त्यावेळी त्यांना सौम्य झटका आला होता. ज्योतिष शास्त्राचा त्यांचा विश्वास असल्याने त्यांनी ज्योतिषाला सांगितले. त्यावेळी त्यांना पुन्हा लग्न करण्याचा सल्ला दिला गेला. हा सल्ला मान्य करत त्यांनी आपल्या पत्नी बरोबर पुन्हा एकदा लग्न केले. तसेच हळदीचा समारंभ देखील केला. यावेळी लग्नाची सर्व धामधूम त्यांनी चाहत्यांबरोबर शेअर केली होती.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button