Attal pention yojna: या नागरिकांना मिळणार महिन्याला 10 हजार रुपये; लगेच करा अर्ज

Attal Pention Yojana In Maharashtra

Attal Pention Yojana | नमस्कार मित्रांनो, केंद्र सरकार नेहमीच आपल्या जनतेच्या भल्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या योजना राबवत असते. अशाच एका केंद्र सरकारने काढलेल्या योजनेबद्दल आपण माहिती घेणार आहोत. ती योजना म्हणजे अट्टल पेन्शन योजना होय. या योजनेचा फायदा देशातील अनेक नागरिकांनी घेतला आहे. (Attal Pention Yojana Document list)

या योजनेची सुरुवात 2015 साली केंद्र सरकारने केली आहे. या योजने अंतर्गत असंघटित लोकांना पेन्शन दिली जाते. ही योजना  फक्त भारतीय  नागरिकांना लागू असणार आहे. आतापर्यंत 3.2 कोटी नागरिकांनी या योजनेचा लाभ घेतलेला आहे. हा लाभ घेण्यासाठी सुरुवातीला आपल्याला 20 वर्ष गुंतवणूक करावी लागते. (Attal Pention Yojana Application)

या योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे पुढीप्रमाणे –

Advertisement
      • आधार कार्ड (मोबाईल नंबर लिंक असावा)
      • पॅन कार्ड
      • बँक पासबुक
      • पत्त्याचा पुरावा
      • मोबाईल नंबर
      • ईमेल आयडी
      • पासपोर्ट फोटो

 

अट्टल पेन्शन योजने अंतर्गत मिळणारे फायदे –

Advertisement
  • अट्टल पेन्शन योजने चा फायदा हाच आहे की ज्यावेळेस नागरिक कमाई करू शकत नाही, म्हणजे त्याचे वय जास्त झाले असेल तेव्हा त्याला सरकार कडून दर महिन्याला  त्याच्या नियमानुसार दिले जाते.
  • PM  अट्टल पेन्शन योजनेअंतर्गत आपल्याला आपले वय व गुंतवणूक या आधारे पेन्शन दिली जाते.
  • सरकारी नियमानुसार सर्व नागरिकांना वयाच्या 60 वर्षे पूर्ण झाल्यानंतर या योजने अंतर्गत लाभार्थ्याला 1000 ते 10000 रू दिले जातात. तुमची रक्कम तुमच्या बँक अकाऊंट वर थेट टाकली जाते. यात तुम्ही 100 ते 248 रू प्रती महिना गुंतवणूक करू शकता.

 

या योजनेसाठी अपात्र असणारे नागरिक – असे लोक की जे सरकारी टॅक्स भरतात. हे लोक या योजनेसाठी पात्र असणार नाहीत. जे नागरिक ईपीएफ EPS या योजनेचा लाभ घेत आहेत हे नागरिक या योजनेसाठी पात्र असणार नाहीत. जे नागरिक भारतीय नाहीत अशांना या योजनेचा लाभ मिळणार नाही .Aps केली असताना खाते धारक NRI झाल्यास खाते बंद होते. व त्याचा परतावा खाते धारकाला दिला जातो.

अट्टल पेन्शन योजनेची  पात्रता –

  • अर्ज करणाऱ्याचे वय 18 ते 40 वर्षे च्यादरम्यान असावे लागते.
  • या योजनेसाठी फक्त भारतीय नागरिक अर्ज करू शकतात. परदेशी नागरिक पात्र असणार नाहीत.
  • असंघटित क्षेत्रातील लोकांनाच या योजनेचा लाभ घेता येईल.
  • अर्ज करण्यासाठी बँक अकाउंट ला आधार कार्ड  लिंक असणे गरजेचे  आहे.
  • हा अर्ज भरण्यासाठी आपल्या जवळच्या राष्ट्रीय कृत बँकेत खाते असणे आवश्यक असते. तुम्हाला तेथेच अट्टल पेन्शन योजना हा फॉर्म मिळेल. विचारलेली माहिती पूर्ण भरून द्यावी. De

पूर्ण बातमी वाचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *