आत्ताच्या घडामोडी

जिला आपण समजत होतो साधीसुधी अभिनेत्री, ती निघाली ‘या’ अभिनेत्याची पत्नी

पुणे | दुनियादारी चित्रपट प्रदर्शित झाला. आणि अंकुश चौधरी याच पूर्ण आयुष्यच बदलून गेलं. लहान पणापासून अभिनय क्षेत्रात काम करण्याची त्याची इच्छा होते. शाळेत शिकत असताना देखील त्याने अनेक वेळा डान्स मध्ये भाग घेतला, तसेच नाटकात ही तो दिसला.

 

सामान्य कुटुंबातून येऊन अभिनय क्षेत्र त्याला गाजवायचं होत. मात्र ते एवढं सोप्प नव्हतं, त्यामुळे त्याला फार काळ अभिनय क्षेत्रात कष्ट करावं लागलं. सुरुवातीला त्याला छोट्या पडद्यावर काम करण्याची संधी मिळाली आणि त्यानंतर तो बड्या चित्रपटात झळकला.

 

त्याने दुनियादारी, गुरू, ट्रिपल सिट, डबल सीट, क्लासमेट्स, ती सध्या काय करते, देवा, धुरळा, लोचा, आईशपथ, टार्गेट, चित्र अशा दिग्गज चित्रपटांमध्ये तो मुख्य भूमिकेत दिसला. त्याला मानणारा वर्ग हा लाखोंच्या संख्येत आहे.

 

त्याच्या विषयी जाणून घेण्याची इच्छा त्याच्या चाहत्यांना कायम असते. आज आम्ही तुम्हाला त्याच्या खासगी आयुष्यातील काही माहिती सांगणार आहे. अंकुश याचे काही वर्षांपूर्वी लग्न झाले आहे. त्याने एका प्रसिध्द अभिनेत्री सोबत विवाह केला आहे.

 

त्या अभिनेत्रीचे नाव दीपा परब असे आहे. मिळालेल्या माहिती नुसार दीपा आणि अंकुश यांचा प्रेम विवाह आहे. अनेक दिवस त्यांनी रेलेशिनशिप मध्ये राहून विवाह करण्याचं ठरवलं आणि लग्नगाठ बांधली. ते दोघे अनेक दिवस एकमेकांसोबत सुखाने संसार करत आहेत.

 

दिपाने मीत, क्षण, चकवा, मराठा बटालियन अशा दिग्गज चित्रपटात मुख्य भूमिका साकारली आहे. अंकुश बद्दल आपण थोडीशी माहिती जाणून घेऊ, अंकुश हा काही दिवस भाजीपाला विकून उदरनिर्वाह करायचा. मात्र सध्या तो सर्वाधिक मानधन घेणारा अभिनेता ठरला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button