अल्लू अर्जुनची पत्नी आहे खूपचं सुंदर; पाहून तोंडात बोटे घालाल

मुंबई | तेलगू चित्रपट सृष्टीतून येऊन बॉलिवूड गाजवणाऱ्या अल्लु अर्जुन बाबत अनेकांना खूप कमी माहिती आहे. त्याच्या परिवारातील व्यक्ती बाबत देखील अनेकांना माहिती नाही. अल्लू अर्जुन हा सध्या भारतीय चित्रपट सृष्टीतील मुख्य अभिनेता म्हणून ओळखला जाऊ लागला आहे.

 

पुष्पा चित्रपटात त्याने मुख्य भूमिका साकारून करोडो हिंदी रसिकांच्या मनावर राज्य केलं आहे. पुष्पा या चित्रपटातला अफलातून यश मिळालं आहे. यात आल्लू अर्जुन हा मुख्य भूमिकेत पाहायला मिळतो. लाल चंदनाची तस्करी करून छोट्यातून मोठं झाल्याचं यात दाखवण्यात आले आहे.

 

पुष्पा चित्रपटामुळे त्याचे हिंदी चाहते देखील लाखोंच्या संख्येत वाढले आहे. प्रत्येक चित्रपटात त्याचा अभिनय अत्यंत चांगला असतो. त्यामुळे तो रसिकांच्या मनावर राज्य करू लागला आहे. आज आपण त्याच्या परिवारातील त्याच्या पत्नी विषयी माहिती जाणून घेणार आहोत.

 

अल्लु अर्जुंच्या पत्नीचे नाव स्नेहा रेड्डी असे आहे. अमेरिकेमध्ये एका कार्यक्रमात स्नेहा आणि अर्जुनची ओळख झाली. त्यानंतर ती ओळख मैत्रीच्या रुपात बदलली आणि त्यानंतर एकमेकांवर प्रेम करून त्यांनी लग्न गाठ बांधली.

 

विशेष म्हणजे स्नेहा रेड्डी या कोणत्याही प्रकारच्या अभिनय क्षेत्रात काम करत नाहीत. 1 टक्का देखील त्यांनी कोणत्या चित्रपटांत भाग घेतला नाही. त्या एक व्यावसायिक म्हणून ओळखल्या जातात. या दोघांना सध्या दोन मुले आहेत.

 

स्नेहाचा अर्जून ला कलाकार क्षेत्रात पूर्णपणे पाठिंबा आहे. त्यांच्या लग्नाला अनेक वर्ष होऊन कोणत्याही प्रकारचा वाद झालेला नाही. त्यामुळे जन्मभर ही जोडी सोबत राहील आणि राहावी अशी इच्छा चाहते करताना पाहायला मिळत आहे.

 

Sneha Allu Arjun

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button