आत्ताच्या घडामोडी

Video – चित्रपटाच्या शुटिंग दरम्यान आलिया झाली Oops मोमेंटची शिकार; व्हिडिओ पाहून चाहते म्हणाले….

दिल्ली | गंगुबाई काठीयावाडी या चित्रपटाचे लॉन्चिंग सुरू आहे. पुढील काही दिवसात हा चित्रपट रिलीज होणार आहे. सध्या हा चित्रपट बहुचर्चित ठरत आहे. वेशावर दाखविण्यात आलेल्या या चित्रपटाचे बॅनर्स सध्या सगळीकडे झळकत आहेत.

 

या चित्रपटात आलिया भट्ट मुख्य भूमिकेत दिसली आहे. गेल्या काही दिवसांपासून या चित्रपटाची सोशल मीडियावर तुफान चर्चा सुरू आहे. हा चित्रपट पाहण्यासाठी अनेकांनी मोठी उत्सुकता दाखविली आहे.

 

या चित्रपटाच्या ट्रेलरने पूर्ण सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे हा चित्रपट नक्कीच हिट ठरणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. चित्रपट प्रदर्शित होण्या पूर्वीच याच्या ट्रेलरला लाखोंच्या संख्येत व्ह्यू आले आहेत.

 

मात्र याच चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान अभिनेत्री आलिया भट्ट Oops मोमेंटची शिकार ठरली आहे. या दरम्यान एक व्हिडिओ YouTube वर व्हायरल झाला आहे. यात तिचा बोल्डनेस दिसत आहे. त्या व्हिडिओ मध्ये तिने साडी घातली आहे.

 

त्यात ती अत्यंत बोल्ड आणि ग्लॅमरस देखील दिसत आहे. या व्हिडिओ मध्ये ती अत्यंत बोल्ड आणि ग्लॅमरस दिसत आहे. तसेच ती oops मोमेंटची शिकार ठरली आहे. अनेकांनी यावर चांगल्या कॉमेंट केल्या आहेत. तर काहींनी ट्रोल देखील केलं आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button