लग्नानंतर काही महिन्यातच आलियाने दाखवलं खरं रूप; पाहून चाहते म्हणाले…

दिल्ली | गेल्या काही दिवसांपासून आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांनी लग्नगाठ बांधली आहे. त्यांच्या लग्नाची चर्चा अनेक दिवस रंगत होती. 4 वर्ष एकमेकांवर प्रेम केल्यानंतर त्यांनी विवाह करण्याचा निर्णय घेतला आणि विवाह देखील केला आहे.

 

मात्र सध्या सोशल मीडियावर तिचा एक फोटो व्हायरल होत आहे. यात ती पुढे आणि रणबीर मागे चालत असल्याचे दिसत आहे. यावर सोशल मीडियावर सक्रिय असलेल्या अनेक चाहत्यांनी देखील प्रतिक्रिया नोंदविली आहे.

 

लग्नानंतर काही दिवसातच आलिया नाराज असल्याचे म्हटलं जात आहे. तशा प्रतिक्रिया नोंदविल्या जात आहेत. फोटोत आलिया नाराज असल्याचे दिसत असल्याने नेटकरी वर्गात अशी चर्चा होऊ लागली आहे.

 

लग्न झाल्यानंतर आलिया आणि रणबीर यांचे अनेक फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले होते. मात्र सध्या व्हायरल होत असलेल्या फोटोमुळे तर्क वितर्क लावले जात आहेत. यात आलिया नाराज असल्याचं म्हटलं जातं आहे.

 

मात्र नेटकऱ्यांनी व्यक्त केलेली चिंता ही व्यर्थ आहे. कारण आलिया आणि रणबीर यांची जोडी खुश आहे. लग्न झाल्यापासून त्यांच्यात कोणताही वाद नाही. व्हायरल झालेला फोटो खरा आहे. मात्र त्यात ती कंटाळली असल्यामुळे फ्रेश मुड मध्ये नाही.

 

त्यामुळे चाहत्यांनी तर्क वितर्क लावू नयेत, आलिया नाराज नसल्याचे सांगितले जातं आहे. त्यामुळे त्यांच्या चाहत्यांना एक दिलासा मिळाल्याचे देखील सांगितले जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button