आत्ताच्या घडामोडी

आलिया भट्टला लग्नाच्या पहिल्या महिन्यात मिळाली खुशखबर; 1 वर्षापासून रणबीर करत होता प्रयत्न

दिल्ली | गेल्या काही दिवसांपूर्वी बॉलिवुड स्टार आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांनी गेल्या काही दिवसांपूर्वी एकमेकांसोबत सातफेरे घेतले आहेत. त्यांनी एका आलिशान हॉटेल मध्ये लग्न केले, त्यामुळे ते खूपच चर्चेत आले होते.

 

त्यांच्या लग्नाची चर्चा अनेक वर्षापासून होत होती, लग्नापूर्वी त्यांचे अनेक फोटो देखील सोशल मीडियावर व्हायरल होत होते. त्यांचं अनेक दिवस प्रेम प्रकरण चाललं आणि त्यानंतर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.

 

आणि लग्न केलं. त्यांच्या लग्नाची भलतीच चर्चा सोशल मीडियावर पाहायला मिळाली. त्यांच्या लग्नाला एक महिनाही उलटला नाही तोपर्यंत एक आनंदाची बातमी आली आहे. यासाठी रणबीर कपूर हा 1 वर्षापासून प्रयत्न करत होता.

 

त्याच्या प्रयत्नाला अखेर यश आल्याचे सांगितले जात आहे. आलिया भट्ट ही जगातील पहिल्या 5 सेलिब्रिटी इनफ्लुएंसर मध्ये आली आहे. या यादीत भारत देशातील ती पहिली सेलिब्रिटी आहे. त्यामुळे ती पुन्हा चर्चेत आली आहे.

 

या यादीत पहिल्या क्रमांकावर हॉलिवूड स्टार जेडाया आला आहे. तर दुसऱ्या क्रमांकावर टॉम हॉलेंड याचा क्रमांक आला आहे. या यादीत तिसऱ्या क्रमांकावर विल स्मिथ आला आहे. तर चौथ्या क्रमांकावर भारतीय आलिया भट्ट आली आहे. या यादीत अखेर म्हणजेच 5व्या क्रमांकावर जेनिफर लोपेझ हा आला आहे.

 

त्यामुळे कपूर परिवारात आनंदाचे वातावरण पसरले आहे. तसेच आलिया च्या चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. जागतिक दर्जाच्या या यादीत भारताचे नाव कायम ठेवल्यामुळे विविध दिग्गजांनी आलिया भट्टचे अभिनंदन केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button