अक्षय कुमारच भांड फुटल; या अभिनेत्रीसह बेडरूममध्ये करतोय काय?

मुंबई | अक्षय कुमार हा बॉलिवूडचा खिलाडी म्हणून ओळखला जातो. त्याची स्टाईल, राहणीमान, बॉडीलँग्वेज ही सर्वांना आकर्षित करते. ‘खतरों के खिलाडी’ या या रियालिटी शोमध्ये आधी अक्षय कुमार धुरा सांभाळत होता. त्याचे दर वर्षी 3 ते 4 सिनेमे रिलीज करतो. एकेकाळी बॉलिवूडमध्ये अक्षय कुमार आणि प्रियंका चोपडा यांच्या अफेयरची चर्चा रंगली होती. या अफेयरवरुन अक्षय कुमार आणि ट्विंकल खन्ना यांच्यात वाद निर्माण झाला होता.

Join WhatsApp Group

 

काय आहे नेमकं प्रकरण – मिळालेल्या माहितीनुसार, ‘अंदाज’ हा चित्रपट 2003 मध्ये रिलीज झाला होता. यादरम्यान अक्षय आणि प्रियांकाला या चित्रपटात भूमिका मिळाली. प्रियांका चोप्रा ही बॉलिवूडची नवी अभिनेत्री होती. मात्र अक्षय कुमारला बॉलिवूडचा सुलतान मानलं जातं.या चित्रपटादरम्यान दोघांमधील जवळीक वाढू लागली. स्क्रिनवर रोमान्स करताना अक्षय आणि प्रियंका खूप जवळ आले होते.

 

ट्विंकलन दिली अक्षयच्या कानशिलात – अक्षय आणि प्रियंका यांच्यातील वाढत्या जवळीकीची बातमी अभिनेत्री ट्विंकल खन्नापर्यंत पोहोचली. ही बातमी कळताच ट्विंकल क्षणाचाही विलंब न करता रागात सेटवर पोहोचली. त्यावेळी अक्षय आणि प्रियांका ‘मुझसे शादी करोगी’ चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त होते. ट्विंकल सेटवर पोहोचताच अक्षयला तिने जोरदार कानाखाली मारली असं म्हटलं जातं. एवढंच नाही तर प्रियांकाला अक्षयपासून दूर राहण्याच्या सूचनाही देण्यात आल्या होत्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button