आत्ताच्या घडामोडी

वाईट कामातून जमविलेला पैसा दान करणार; अक्षय कुमारची मोठी घोषणा

मुंबई | बॉलिवूड सुपर स्टार म्हणून अक्षय कुमार कडे पाहिलं जात. अक्षय कुमार कोणत्या न कोणत्या कारणामुळे कायम चर्चेत दिसतो. सर्वश्रेष्ठ अभिनेत्यांपैकी अक्षय कुमार एक आहे. त्याने शेकडो चित्रपटात भूमिका साकारून करोडो चाहत्यांच्या मनावर राज्य केलं आहे.

 

सध्या अक्षय कुमार पुन्हा चर्चेत आला आहे. कारण त्याने त्याच्या सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे. ती पोस्ट सध्या तुफान व्हायरल होताना पाहायला मिळत आहे. त्या पोस्ट मध्ये त्याने चाहत्यांची माफी मागितली आहे.

 

गेल्या काही दिवसांपासून अक्षय कुमार ट्रोल होताना पाहायला मिळत आहे. अनेक चाहते त्याला सोशल मीडियावर ट्रोल करत आहेत. याचं कारण आहे त्याने एका जाहिरातीत काम केले आहे. त्याने काही वर्षांपूर्वी पान मासालाच्या जाहिरातीत काम केले आहे.

 

तर त्याने काही जाहिरातींमध्ये समाज हित संदेश दिले आहेत. त्याने सोशल मीडियावर एक पोस्ट लिहून चाहत्यांची माफी मागितली आहे. त्याच्या पोस्टमध्ये तो म्हणाला की, मला माफ करा, मी त्या जाहिरातीत काम करायला नको होत.

 

मला माफ करा, माझा आणि त्या कंपनीचा काही वर्षाचा करार ठरलेला आहे. तोपर्यंत ती कंपनी ती जाहिरात दाखवेल. या जाहिरातीतून मला मिळालेले पैसे मी चांगल्या कामासाठी वापर करेल. असे या पोस्टमध्ये अक्षय कुमारने लीहले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button