एमएक्स प्लेयरवर या वेबसिरिजची हवा; आश्रम वेबसीरिजलाही टाकलं मागे

मुंबई (MX PLAYER) | आश्रम वेब सिरीजची क्रेज लोकांमध्ये इतकी झाली आहे कि लोकांनी आश्रमसोबत एक्स प्लेयर वरील सर्व सिरीज पाहायला सुरुवात केली आहे. एक्स प्लेयरने लोकांच्या मनावर अशी छाप सोडली आहे कि ज्याला मिटवणे कठीण आहे. आज आपण एक्स प्लेयरच्या एका अशाच वेब सिरीजबद्दल जाणून घेणार आहोत ज्याने वेब सिरीज विश्वामध्ये बोल्ड सीन्सच्या सीमा रेषा पार केल्या आहेत.

Join WhatsApp Group

वेब सिरीजचे नाव ‘हॅलो मिनी’ आहे आणि वेब सिरीजमध्ये बोलायचे झाले तर एटीन प्लस( अठरा वर्षे वरील मुल) बेसवर हि वेबसिरीज बनवली गेली आहे. ज्याचा अर्थ आहे फक्त अडल्ट म्हणजेच तरुणांनी हि सिरीज पाहावी. एमएक्स प्लेयरवर हि वेब सिरीजवर फ्री मध्ये उपलब्ध आहे.

 

लोकांनी हि वेबसिरीज बऱ्याचवेळा पाहीली आहे. अनेक दिवसांपासून हि वेब सिरीज ट्रेंडिंगवर आहे.

वेब सिरीजबाबत वाचा:
हॅलो मिनी ही रोमँटिक-थ्रिलर वेब सीरिज आहे. ही कथा आहे मिनी या तरुणीची. फारुख कबीर दिग्दर्शित ही वेब सिरीज नोव्होनेल चक्रवर्ती आणि क्रोक्टेल यांच्या कादंबरीवर आधारित आहे. एक तरुण मुलगी रिवाना कोलकाताहून मुंबईत येते आणि कोणीतरी तिचा पाठलाग करून तिला ब्लॅकमेल करत असल्याचे तिला दिसते. तो तिला “तिची किंमत जाणून घेण्यासाठी” जबरदस्ती करत आहे. जरी तो तिचा पाठलाग करून तिला त्रास देत असला तरी, ती त्या अनोळखी व्यक्तीकडे आकर्षित होते आणि लवकरच तिला समजते की तो तिला खरोखर मदत करत आहे.

एमएक्स प्लेयरवर तीनही सीझन:

लेनिनचे एका अनोळखी व्यक्तीचे वेड त्याला धोकादायक मार्गावर घेऊन जाते, ज्याच्या सभोवतालच्या प्रत्येकाच्या जीवनावर परिणाम होतो. या वेब सिरीजचे तीनही सीझन MX Player वर उपलब्ध आहेत. याने E4m Play Awards 2020 मध्ये सर्वोत्कृष्ट थ्रिलर, हॉरर शो पुरस्कार जिंकला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button