KGF मधील रॉकीची खऱ्या आयुष्यातील पत्नी दिसते खूप सुंदर; करते ‘हे’ काम

दिल्ली | Kgf या चित्रपटातील रॉकीने चांगलाच धुमाकूळ घातला होता. त्याच्या अभिनयाचे अनेक चाहते झाले. रॉकी ने पात्र चित्रपटात दाक्षिणात्य अभिनेता यशने साकारले होते. या चित्रपटामुळे यशला खूप जास्त प्रसिध्दी मिळाली.

 

त्याच्या अभिनायची झलक तर आपण पाहिलीच आहे. मात्र तुम्हाला माहीत आहे का त्याची पत्नी ही देखील एक मोठी अभिनेत्री आहे. तसेच ती दिसायला खूप सुंदर असून. तिच्या मनमोहक रूपाने ती बॉलीवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय देखील माता देते. तिच्या सुंदरतेने तिने आजवर अनेकांच्या काळजावर घाव केला आहे.

 

केजीएफ चित्रपटाच्या ब्लॉकबस्टर हिरोच्या पत्नीचे नाव राधिका पंडित कन्नड असे आहे. द्राक्षनाथ चित्रपटसृष्टी या अभिनेत्रीनेदेखील खूप गाजवली आहे. दक्षिणा ते सिनेसृष्टीतील छोट्या तसेच मोठ्या पडद्यावर देणे कमालीची कामगिरी केली आहे. पती यश बरोबर देखील तिने बऱ्याच प्रोजेक्टमध्ये एकत्र स्क्रीन शेअर केली आहे.

 

यश आणि राधिका या दोघांना देखील अभिनयाची आधीपासूनच खूप आवड होती. लग्नाच्या आधीच ते एका चित्रपटाच्या सेट वरती एकत्र आले होते. यावेळी त्यांच्यामध्ये मैत्री झाली आणि नंतर हळूहळू प्रेम वाढू लागलं. बराच काळ या दोघांनी एकमेकांना डेट केलं. मात्र हे दोघं रिलेशनशिपमध्ये आहेत याची खबर कुणालाच नव्हती. या दोघांनी त्यांचं लग्न आधीच नातं नेहमीच गुलदस्तात ठेवलं.

 

एकमेकांना डेट केल्यानंतर बऱ्याच वर्षांनी या दोघांनी बेंगलोरमध्ये साल 2016साली विवाह केला. यांचा विवाह सोहळा देखील कमी पाहुण्यांच्या उपस्थितीतच पार पडला. यावेळी कुटुंबातील सर्व सदस्य आणि अगदी जवळचे मित्रमंडळी उपस्थित होते. साल 2018 मध्ये या दांपत्याला एक कन्यारत्न प्राप्त झाल. त्यानंतर एक वर्षांनी राधिकाने एका मुलाला देखील जन्म दिला. राधिका आणि यश दोघेही त्यांच्या आयुष्यात खूप सुखी आहेत.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button