आत्ताच्या घडामोडी

ज्यांना आपण समजत होतो साधीसुधी अभिनेत्री, ती निघाली परेश रावल यांची पत्नी; दिसते खूप सुंदर

दिल्ली | हिंदी चित्रपट सृष्टीतील एक मोठं नाव परेश रावल तुम्हाला माहीतच असतील, आपल्या अभिनयाने पूर्ण देशाला खळखळून हसवणारे अभिनेते म्हणजेच परेश रावल होय. त्यांनी शेकडो चित्रपटात भूमिका साकारून करोडो चाहत्यांच्या मनावर राज्य केलं आहे.

 

ते कायम कोणत्या न कोणत्या कारणांमुळे सोशल मीडियावर चर्चेत असतात. त्यांचे अनेक चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालून गेले आहेत. सुरुवातीला मिळेल ती भूमिका साकारून नाव करून घेतलं. त्यांचं नाव स्वरूप रावल असे आहे.

 

त्यानंतर त्यांना मोठ्या पडद्यावर संधी मिळू लागली आणि ते एक उच्च स्तरीय अभिनेते म्हणून ओळखले जाऊ लागले. ते चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसले नाहीत. मात्र मुख्य भूमिकेत असलेल्या कलाकारापेक्षा त्यांचा अभिनय रसिकांना आवडू लागला.

 

परेश रावल यांचा चाहता वर्ग खूप मोठा आहे. त्यामुळे त्यांच्या बद्दल जाणून घेण्याची अनेकांची इच्छा असते. आज आम्ही तुम्हाला त्यांच्या खासगी आयुष्यातील काही गोष्टींची माहिती देणार आहे. परेश यांच्या पत्नी देखील एक अभिनेत्री आहेत.

 

त्यांनी देखील अनेक चित्रपट आणि मालिकांमध्ये भूमिका साकारली आहे. त्यांचे अनेक चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालून गेले आहेत. त्या एक अभिनेत्रीच नाहीत तर त्यांनी देशाचं नाव मोठं केलं आहे. त्यांनी मिस इंडिया वर देखील आपलं नाव कोरल आहे.

 

त्यांनी मेरा सुहाग, उरी द सर्जिकल स्ट्राईक, सवाल, साथिया, जान की बाजी या सारख्या दिग्गज चित्रपटात भूमिका साकारली आहे. यातून त्यांना मोठी प्रसिद्धी मिळाली आहे. परेश यांच्या यशामागे देखील त्याचा मोठा हात असल्याचे सांगितले जात आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button