आत्ताच्या घडामोडी

क्रांतीचा नवरा आहे खूपचं देखणा; करतो ‘हे’ काम

पुणे | मराठी फिल्म इंडस्ट्री म्हटलं की त्यात अनेक दिग्गज येतात, अनेकांनी आपल्या अभिनयाने रसिकांच्या हृदयावर एक वेगळी छाप सोडली आहे. अशीच एक छाप सोडणारी अभिनेत्री क्रांती रेडकर तुम्हाला माहीतच असेल.

 

तिने शेकडो चित्रपटात भूमिका साकारून लाखो चाहत्यांच्या मनावर राज्य केलं आहे. दिसायला स्वज्वळ आणि अभिनय करण्यासाठी परफेक्ट असलेल्या क्रांती बाबत अनेकांना जाणून घेण्याची इच्छा असते. आज आपण तिच्या आयुष्यातील सर्वात जवळच्या व्यक्ती बाबत जाणून घेणार आहोत.

 

क्रांती रेडकरने आत्तापर्यंत काकन, जत्रा, रॉकी, बायको चुकली स्टँडवर, गाव तसं चांगलं, टार्गेट अशा दिग्गज चित्रपटात तिने भूमिका साकारली आहे. तिचे अनेक चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालून देखील गेले आहेत.

 

क्रांती बाबत फार कमी लोकांना माहीत आहे. आज आम्ही तुम्हाला त्यांच्या खासगी आयुष्यातील माहिती देणार आहोत. क्रांतीचे पती दुसरे तिसरे कोण नसून NCB अधिकारी समीर वानखेडे आहेत. काही वर्षांपूर्वी समीर आणि क्रांती ने लग्नगाठ बांधली आहे.

 

त्यानंतर त्यांचा अनेक वर्षापासून सुखाचा संसार सुरू आहे. समीर यांचा क्रांतीला अभिनय क्षेत्रात मोठा आधार आहे. कोणत्याही चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी समीर यांनी नकार दिला नाही. त्यांनी क्रांतीला प्रत्येक चित्रपटासाठी सहकार्य केलं आहे.

 

सध्या समीर हे मुंबई मधील NCB मध्ये कार्यरत आहेत. ते कोणत्या न कोणत्या कारणामुळे कायम चर्चेत असतात. मध्यंतरी नवाब मलिक यांच्या प्रकरणामुळे समीर चांगलेच चर्चेत आले होते.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button