आत्ताच्या घडामोडी

सैराट मधील परशाची खरी आई पाहिलीत का? करतात ‘हे’ काम

सोलापूर | मराठी चित्रपट सृष्टीत अनेक दिग्गज चित्रपट आले, मात्र कोणताही चित्रपट 50 कोटींच्या पुढे कमाई करू शकला नाही. मात्र नागराज मंजुळे यांनी दिग्दर्शन केलेला सैराट आला आणि सगळे रेकॉर्ड तोडून टाकले. हा चित्रपट अनेक भाषांमध्ये प्रसारित करण्यात आला होता.

 

एवढंच नव्हे तर हा चित्रपट बाहेर देशात देखील प्रसारित झाला होता. यात प्रेम युगुल पळून गेल्यानंतर हो असलेले त्यांचे हाल, त्यांच्या परिवाराची त्यावेळची स्थिती दाखविण्यात आली आहे. यात सोलापूर जिल्ह्यातील अकलूज येथील रिंकू राजगुरू हिला मुख्य भूमिका देण्यात आली होती.

 

तर करमाळ्याच्या आकाश ठोसर ला देखील मुख्य भूमिकेत दाखविण्यात आले होते. आकाश ठोसर हा परशा या पत्राच्या भूमिकेत होता. तर रिंकू ही आर्ची या पात्रात दिसली. हा चित्रपट रसिकांनी अक्षरशः डोक्यावर घेतला आणि याची 100 कोटी हून अधिक कमाई करून दिली.

 

या चित्रपटाचे तिकीट सुद्धा मिळणं त्या काळात खूप मोठी गोष्ट होती. कारण चित्रमंदिर जागाच शिल्लक नसायची, या चित्रपटात काम केलेला प्रत्येक कलाकार हा स्टार होऊन गेला. एका रात्रीत स्टार झालेल्या अनेक कलाकारांना यानंतर मोठ्या पडद्यावर संधी मिळाली.

 

यातच आकाश ठोसर हा देखील मोठा स्टार बनला, लोकप्रियतेच्या बाबतीत मराठी अभिनय क्षेत्रात आकाश हा पहिल्या काही क्रमांकावर आहे. त्याचे लाखोंच्या संख्येत चाहता वर्ग आहे. सोशल मीडियावर तो कायम सक्रिय असतो.

 

आज आपण त्याच्या बद्दल काही जाणून घेणार आहोत. आकाश हा सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील आहे. चित्रपटात काम करण्याच्या अगोदर तो एक चांगला पैलवान देखील होता. घरची परिस्थिती बेताची असल्याने तो पैलवानकी क्षेत्रात नशीब आजमावत होता.

 

मात्र नागराज मंजुळे यांनी त्याच्या मधील कलाकार पाहिला आणि त्याला सैराट च्या रूपाने संधी दिली आणि त्याला मिळालेली भूमिका त्याने व्यवस्थित पार पाडली आणि तो एक बडा स्टार बनला. त्याचे लाखोंच्या संख्येत चाहता वर्ग देखील आहे.

 

सूत्रांनी दिलेल्या माहिती नुसार आकाश ठोसर यांचे आई वडील हे काम करून उपजीविका करत होते. मात्र सध्या ते चांगले आयुष्य जगत आहेत. आकाशच्या आई बाबत आम्ही जाणून घेण्याचां प्रयत्न केला. सध्या त्याची आई एक गृहिणी आहे.

 

सध्या आकाश हा आई वडिलांना घेऊन शहरात राहायला गेला असल्याची माहिती देखील मिळाली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहिती नुसार त्याच्या आईचा एक दुर्मिळ फोटो आमच्या हाती लागला आहे. यात आकाश आणि त्याची आई दिसत आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button