अभिजित खांडेकरची बायको दिसते खूप सुंदर; करते हे काम

मुंबई| अभिनेत्री सुखदा खांडेकर सोशल मीडियावर कायम सक्रिय असलेली पाहायला मिळते. स्वतः चे फोटो व्हिडीओ पोस्ट करताना दिसून येते . अभिनेत्री सुखदा खांडेकर ही प्रसिद्ध कथ्थक नृत्यांगना आहे. मराठी चित्रपट सृष्टी सोबतच ती हिंदी मालिकांच्यामध्ये सक्रिय असलेली दिसून येते.
Advertisement
सुखदाने नुकटाच आपल्या मोनिकेनी आऊटफीट घातलेले स्वीमिंग पूल मधील बोल्ड फोटो पोस्ट केले आहेत. तिच्या या फोटोंवर लाईक्स व कमेंटचा पाऊस पडत आहे.सुखदा ही अभिनेता अभिजीत खांडकेकरची पत्नी आहेत. या दोघांची केमिस्ट्री चाहत्यांना प्रचंड पसंत पडते. हे दोघेही सतत एकमेकांसोबतचे सुंदर-रोमँटिक फोटो शेअर करत असतात.
Advertisement
सोबतच हे दोघेही सोशल मीडियावर स्टायलिश कपल गोल सुद्धा देत असतात. कामाबाबत सांगायचं तर सुखदा सध्या सोनी टीव्हीवरील हिंदी मालिका ‘पुण्यश्लोक अहिल्याबाई’ या मालिकेत काम करत आहे.