Petrol – Diesel Rate: महाराष्ट्रातील आजचे पेट्रोल डिझेल दर २० फेब्रुवारी २०२६

February 20, 2026 10:56 AM

Petrol Diesel Rate In Maharashtra | पेट्रोल आणि डिझेल शिवाय सध्या भ्रम्हचक्र चालत नाही. काहीही करायचं म्हणाल तरी वाहनांचा उपयोग करावा लागत आहे. त्यामुळे वाहनांना डिझेल आणि पेट्रोल शिवाय चालवता येऊ शकत नाही. मात्र वाढत्या महागाईने नागरिकांना मोठा त्रासाचा सामना करावा लागत आहे.

जशी जशी दळणवळण मोठ्या प्रमाणावर वाढत आहे त्याच्या तुलनेत पेट्रोल डिझेलच्या दरात देखील मोठी वाढ होताना पाहायला मिळत आहे. त्यामुळे नागरिकांच्या आर्थिक हिशोबांवर फरक पडत आहे. पेट्रोल आणि डिझेल वाहनांना पर्याय म्हणून इलेक्ट्रॉनिक कार्स आणण्यात आल्या आहेत, मात्र त्या पटीत आणखी ट्रस्ट बसलेला नाही. म्हणून डिझेल आणि पेट्रोलच्या गाड्यांना आणखी पण तेवढच महत्व दिल जात आहे.

२० फेब्रुवारी २०२६ पेट्रोल आणि डिझेलचे महाराष्ट्रातील दर –

  • पेट्रोल – १०४ रुपये प्रति लिटर
  • डिझेल – ९१ रुपये प्रति लिटर
    हे दर दैनिक कमी जास्त होत असतात.

Mr. Ganesh Chavan

Ganesh Tanaji Chavan is a digital media professional and founder of Maharashtra Update. He has experience working with Pudhari Media Group and Loksatta.com, delivering reliable news, government scheme updates, and job information across Maharashtra. His mission is to provide accurate and trustworthy information to readers.

Subscribe YouTube

Subscribe

Join WhatsApp

Join Now

Related Stories

1 thought on “Petrol – Diesel Rate: महाराष्ट्रातील आजचे पेट्रोल डिझेल दर २० फेब्रुवारी २०२६”

Leave a Comment