Aadhar Card Online Update 2026: घरबसल्या बदला आधार कार्ड वरील पत्ता आणि मोबाईल नंबर

February 22, 2026 3:34 PM
Aadhar Card Online Update 2026

Aadhar Card Update 2026 | भारत देशात राहायचं असेल तर सर्वात महत्वाचं कागदपत्र आधार कार्ड आहे. आधार कार्ड नसेल तर भारत देशाचा अधिकृत नागरिक नसतो, त्यामुळे आधार कार्ड हे सर्वात महत्वाचं कागदपत्र ठरले आहे. आधार कार्डचा उपयोग हा ओळखपत्र म्हणूनही केला जातो. त्याच बरोबर आधार कार्डचा रहिवासी पुरावा म्हणून देखील उपयोग काही ठिकाणी केला जातो. कोणत्याही गोष्टीत आधार कार्ड हे महत्वाच मानलं जातंय. Aadhar Card Update Online 2026

READ MORE – cibil score improve tricks 2025

मात्र आधार कार्ड वरील चेंजेस म्हणजेच जर आधार कार्ड अपडेट करायचे असेल तर आधार केंद्रावर जाऊन लाइन मध्ये उभ राहून काम करून घ्याव लागत. त्यात UIDAI ची वेबसाईट आणि सर्व्हर व्यवस्थित चालत असेल तर काम होत नाहीतर अनेक वेळ लाइन ला उभ राहून अपडेट न करता परताव लागत. आणि नंतर दुसऱ्या दिवशी त्याच प्रकारे परत जावं लागत. यात बराच टाईम जातो आणि इतर महत्वाची काम राहून जातात आणि त्यामुळे मोठ नुकसान होते. Aadhar Card Address Change Online

आणि याच कारणामुळे UIDAI ने एक नवीन योजना राबविली आहे. जर आधार कार्ड वरील पत्ता आणि मोबाईल नंबर बदलायचा असेल तर आधार सेंटर वर जाण्याची गरज नाही. तुम्ही घरबसल्या हे काम एका ऍपच्या माध्यमातून करू शकता. त्यासाठी आधार सेंटर वर येडे घालण्याची गरज नाही. आज आपण या लेखाच्या माध्यमातून आधार कार्ड वरील पत्ता किंवा मोबाईल नंबर कसा बदलायचा याची सविस्तर माहिती पाहणार आहोत. Aadhar Card Mobile Number Update Online

चला तर पाहुयात आधार अपडेट कसे करायचे? Aadhar Card Online Update 2026

Address कसा बदलायचा?
सर्वात अगोदर तुम्ही तुमच्या स्मार्टफोन मध्ये Playstore किंवा appstore मध्ये जावा. त्यानंतर Aadhar नावाचे नवीन ऍप डाउनलोड करा. ऍप्लिकेशन डाऊनलोड झाल्यानंतर तुमची तुमचा जुना रजिस्टर मोबाईल नंबर त्यामुळे टाकून otp टाकून लॉगिन करा. त्या अँप मध्ये Service आणि Update Aadhar हा ऑप्शन शोधा, त्यावर क्लिक करा. तुम्हाला जर address अपडेट करायचा असेल तर Address Update वर क्लिक करा. क्लिक केल्यानंतर त्याठिकाणी नवीन address टाका. Aadhar Card Update at Home

यापैकी ज्या डॉक्युमेंट वर नवीन address आहे. (मतदान ओळखपत्र, पासपोर्ट, बँक खाते पासबुक, वीज बिल) ते डॉक्युमेंट अपलोड करा. ७५ रुपये Update Fee Pay करा. आणि सबमिट करा. त्यानंतर तुमचा फेस त्यामध्ये दाखवा. तुम्हाला आधार कडून एक ऍप्लिकेशन नंबर दिला जातो. तो सेव्ह करून ठेवा. ३ ते ७ दिवसांच्या आतमध्ये तुमच्या आधार मधील ॲड्रेस अपडेट होईल. काही केस मध्ये १० दिवसांचा कालावधी लागू शकतो. UIDAI Aadhar Update Online

READ MORE – Pmegp Loan Apply 2026

मोबाईल नंबर कसा अपडेट करायचा?
Aadhar app ओपन करा. त्यानंतर Update Mobile Number यावर क्लिक करा. त्यानंतर तुमचा आधार नंबर टाका. त्यानंतर ते फेस व्हेरिफिकेशन मागेल ते करून घ्या. तुमच्या जुन्या मोबाईल नंबरवर otp येईल तो otp टाकून घ्या. नवीन मोबाईल नंबर टाका. त्यानंतर ७५ रुपये प्रोसेसिंग फी भरा. आणि request Submit करा. त्यानंतर तुम्हाला एक ऍप्लिकेशन नंबर मिळेल तो सेव्ह करून ठेवा. ७ दिवसांच्या आत तुमच्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक झालेला तुम्हाला दिसेल.

याचा लाभ कोणाला नाही मिळणार?
ज्यांच्याकडे आधार कार्ड काढताना जो मोबाईल नंबर दिला होता तो नसेल तर त्याला याचा लाभ घेता येणार नाही.

अधिकृत वेबसाईट VISIT NOW
नवीन Aadhar ऍप DOWNLOAD 
iOS App DOWNLOAD

READ MORE – Cmegp loan Apply Maharashtra

Aadhar Card Online Update 2026

Mr. Ganesh Chavan

Ganesh Tanaji Chavan is a digital media professional and founder of Maharashtra Update. He has experience working with Pudhari Media Group and Loksatta.com, delivering reliable news, government scheme updates, and job information across Maharashtra. His mission is to provide accurate and trustworthy information to readers.

Subscribe YouTube

Subscribe

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment