एकेकाळी बॉलीवूड गाजविणाऱ्या या कलाकारांवर आलीय खूपचं वाईट वेळ; जगण्यासाठी करावा लागतोय मोठा….

दिल्ली | अनेक दिग्गज कलाकार बॉलीवुड मध्ये आले. अनेकांनी कमी काळात बॉलीवुड देखील गाजवल. काही अजमेर होऊन गेले. मात्र काहींची परिस्थिती खुपचं वाईट गेली. बॉलीवूड मध्ये प्रवेश करून ते गाजविन जेवढं सोप्पं आहे. तेवढं ते टिकवण सोप्पं नाही. असे अनेक कलाकार होऊन गेले. ज्यांनी काही काळी बॉलिवूड गाजवले. मात्र त्यांच्या करिअरचां खूप वाईट अवस्थेत शेवट झाला.

Join WhatsApp Group

पुजा डडवाल – 1995 मध्ये सुपर हिट ठरलेला. वीरगती हा चित्रपट तुम्हाला आठवत असेल. या चित्रपटाला प्रेक्षक वर्गाने अक्षरशः डोक्यावर घेतले होते. या चित्रपटातील प्रसिध्द अभिनेत्री पूजा डडवाल तुम्हाला आठवत असेल. या चित्रपटाने तिला काही दिवसात प्रसिद्धी मिळाली, मात्र ती परत चर्चेत आली नाही. तिच्यावर मोठी आर्थिक अडचण आली होती.

त्यावेळी पुजाला मोठ्या संकटांचा सामना करावा लागला. अनेक दिग्गजांकडे तिने मदत मागण्याचा प्रयत्न केला. पुजाने सलमान खान याला देखील संपर्क करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र संपर्क होऊ शकला नाही. काही दिवसांनंतर ही बातमी सलमान खानच्या कानावर गेली तेव्हा तो तिच्यासाठी धावून आला होता.

• सावी सिद्धू – अनुराग कश्यप यांच्या सोबत गुलाल आणि ब्लॅक फ्रायडे या चित्रपटातून घराघरात पोहचलेला अभिनेता म्हणून सावी सिद्धूची ओळख आहे. अवघ्या काही दिवसात त्याने खूप प्रसिद्धी मिळवली होती. सावी हा पुन्हा प्रकाश झोतात आला, तो म्हणजे त्याने पटियाला हाऊस या चित्रपटात साकारलेल्या भूमिकेमुळे ती भूमिका प्रेक्षकांनी डोक्यावर घेतली होती.

पुढील काही काळात सावि वर खूप आर्थिक अडचण आली. त्याला अभिनय क्षेत्रा पासून काही कारणास्तव दूर जावे लागले. आणि अवघ्या काही दिवसात त्याच्या वर आर्थिक संकट आले. त्याला अनेक चित्रपटांमध्ये काम करण्याची संधी मिळाली होती. आणि अनेक चित्रपट मिळणार देखील होते. पुढे जाऊन त्याला सुरक्षा रक्षकाचे काम देखील करून उपजीविका भागवावी लागली.

• इंदर कुमार – 2017 साली हृदय विकाराचां झटका येऊन या जगाचा निरोप घेतलेले अभिनेते इंदन कुमार तुम्हाला माहित असतील. त्यांनी देखील बड्या चित्रपटांमध्ये भूमिका साकारून करोडो चाहत्यांच्या मनावर राज्य केलं होते. त्यात तुमको भुला न पायेगा, वॉन्टेड या सारख्या दिग्गज चित्रपटांमध्ये ते झळकले होते. मात्र मृत्यू पूर्वी त्यांच्यावर आर्थिक संकट आले होते. अनेकांना मदत मागून देखील मदत मिळाली नव्हती.

• राजेंद्र कुमार – काही काळी बॉलीवूड वर राज्य केले. एक काळ होता. ज्यावेळी दिवंगत अभिनेते राजेंद्र कुमार यांचा चित्रपट प्रदर्शित व्हायचा, त्यावेळी चित्रपट गृहाच्या पुढे तिकिटासाठी मोठी गर्दी व्हायची. त्यांचे सर्वच चित्रपट हिट होऊन गेले आहेत. त्यांना कदाचितच तुमच्या पैकी कोण ओळखत नसेल. पुढील काही दिवसात त्यांच्यावर आर्थिक संकट ओढवले. आणि त्यांना त्यांचा बंगला विकावा लागला. त्यादिवशी त्यांचे डोळे रत्रभर ओले होते.

• महेश आनंद – अनेक बड्या दिग्गज लोकांसोबत काम करून प्रकाश झोतात येणारा खलनायक म्हणून महेश आनंद यांचे नाव घेतले जाते. खूप कमी काळात बॉलिवूड मध्ये एंट्री करून एक उत्कृष्ट खलनायक म्हणून त्यांनी ओळख निर्माण केली. मात्र येत्या काही काळातच त्यांच्यावर आर्थिक परिस्थिती ओढवली. आणि त्यांना नंतर सामान्य जिवन जगावे लागले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button