हृदयद्रावक! जन्माला आलं दोन डोकं आणि तीन हातांच बाळ; डॉक्टर म्हणाले ४८ तासचं जगेल

दिल्ली | मध्य प्रदेशातील रतलाम जिल्ह्यात एक बाळ जन्माला आले आहे. ते बाळ पाहून डॉक्टरांनाही शॉक बसला आहे. कारण या बाळाला दोन डोके आणि तीन हात आहेत. करोडो बालकांमध्ये हे बाळ एकदा जन्माला येत असेही डॉक्टर यावेळी म्हणाले.

 

रतलाम जिल्ह्यातील शाहीन नावाच्या महिलेने या बाळाला जन्म दिला आहे. सध्या हे बाळ मृत्यूशी झुंज देत असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. सध्या या बाळाला icu मध्ये ठेवण्यात आले होते.

 

डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार अशा प्रकारच्या अनेक घटना घडल्या आहेत. अशा प्रकारे जन्माला येणारी मुल ही फक्त 48 तास जगू शकतात. ऑपरेशन दरम्यान अशा बालकांचा मृत्यू होतो. असे यावेळी बोलताना डॉक्टरांनी सांगितलं आहे.

 

या बाळाला दोन डोकी तर तीन हात आहेत. हे बाळ सध्या icu मध्ये आहे. त्यामुळे अधिक माहिती मिळू शकली नाही. मात्र या बाळाला पाहण्यासाठी नागरिकांनी दवाखान्यात मोठी गर्दी केल्याचे पाहायला मिळाले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button