RBI Office Admite Card 2026: RBI अटेंडेंट प्रवेशपत्र कसे डाउनलोड करायचे

February 21, 2026 9:29 PM

RBI Office Admite Card 2026 | भारतीय रिझर्व्ह बँकेने ऑफिस अटेंडेंट पदासाठी अर्ज मागवले होते. त्याचे प्रवेशपत्र फेब्रुवारीच्या तिसऱ्या आठवड्यात दिले जाणार आहे. येत्या २८ फेब्रुवारी १ मार्च रोजी या भरतीची लेखी प्ररिक्षा घेण्यात येणार आहे. या भरती प्रक्रियेसाठी हजारो उमेदवारांनी अर्ज केले आहेत. ५७२ जागांसाठी ही भरती प्रक्रिया राबविण्यात आली आहे.

प्रवेशपत्र डाऊनलोड करण्याची संपूर्ण प्रोसेस –

  • रिझर्व्ह बँकेच्या अधिकृत वेबसाईट ओपन करा.
  • भरती संबंधी घोषणा असा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा.
  • त्यांनंतर कॉल लेटर म्हणून एक ऑप्शन दिसेल त्यावर क्लिक करा.
  • त्यानंतर संबंधित भरतीचे प्रवेशपत्र असे शोधा.
  • परीक्षेसाठीचे प्रवेशपत्र यावर क्लिक करा.
  • त्यांनंतर लॉगिन पर्यायावर क्लिक करा.
  • नोंदणी क्रमांक तसेच रोल नंबर, जन्मतारीख टाकून पासवर्ड टाका.
  • खाली एक कॅपच्या दिसेल तो भरून घ्या.
  • तुमच्या स्क्रीनवर ते प्रवेशपत्र दिसेल ते डाउनलोड करा.

अधिकृत वेबसाइट – CLICK NOW

 

 

Mr. Ganesh Chavan

Ganesh Tanaji Chavan is a digital media professional and founder of Maharashtra Update. He has experience working with Pudhari Media Group and Loksatta.com, delivering reliable news, government scheme updates, and job information across Maharashtra. His mission is to provide accurate and trustworthy information to readers.

Subscribe YouTube

Subscribe

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment